तुम्ही हा लेख लिहिण्यासाठी इंटरनेटचा वापर केलात तर लग्न जमविण्यासाठी नेटचा वापर का करीत नाही ? मग तर निवड करायला सुद्धा आणि मनाजोगता जोडीदार मिळवायला सुद्धा खूप मोठा वाव उपलब्ध होईल.