लेख मस्त झाला आहे. आवडला. लग्न, बायको या विषयावरचे सर्व विनोद आठवले.
माझा आवडता म्हणजे "अ मॅन इज इनकम्प्लिट टील ही गेट्स मॅरीड, देन ही इज टोटली फिनिश्ड." :-)
"काय मग, यावर्षी होऊन जाऊ दे" हे किंवा तत्सम अर्थाचे शब्द या पृथ्वीतलावर कधीही अविवाहीत मनुष्य़प्राण्याने उच्चारलेले नाहीत. हा हक्क फक्त विवाहीत माणसांनाच आहे. कदाचित मी भोगतो आहे, मग तू असा मोकळा का? ही भावना त्यामागे असावी. :-)
हॅम्लेट