क्रमांक १ वाचून मृगनयना, रसिक, मोहीनी, शकिरादेवी मन:चक्षूवर आगमन करत्या झाल्या. ;)क्रमांक २ ते ६ वाचल्यानंतर बॅचलर मंडळी लड्डू न खाणेच पसंत करतील असे वाटते आहे. प्रतिसाद आवडला. हॅम्लेट