मस्त परीक्षण, आवडले. दोन्ही चित्रपट बघण्याची उत्सुकता आहे. विशेष्त: हनिमून.. कारण सटायर हा प्रकार आपल्याकडे फारसा बघायला मिळत नाही. गेल्या ३-४ वर्षात हिंदी चित्रपट पाहणे बरेच कमी झाले आहे, त्यामुळे हल्ली काय चालले आहे ते फारसे माहीत नाही. त्यातल्या त्यात हेराफेरी, चाची ४२० किंवा अंदाज अपनाअपना हे (त्यामानाने जुने) चित्रपट आवडतात.
मुन्नाभाईही आवडला, विशेषत: अर्षद आणि बोमन.
हॅम्लेट