अनु,आज प्रथमच जाहिर प्रतिसाद लिहितोय.तुझ्या लेखनशैलीबद्दल प्रश्नच नाही. पण आज तुझा लेखनविषय निवडण्यातील कल्पनाविलास मन वेडावून गेला.
खूप छान लिहिले आहेस हे वेगळे सांगणे न लगे.