खुप आवडले... एका अवघड विषयाकडे नव्या दृष्टीकोनातुन बघता आले. वृद्धलोक सुद्धा इतक्या सकारात्मक दृष्टीने   वृद्धाश्रमाकडे बघत असतील तर इतरांनी ह्या विषयाचा उगाच बाऊ करणे थांबवले पाहिजे असे वाटते. कदाचित जास्त समाधान आणि शांती मिळत असेल अश्या ठिकाणी परत भरपुर सोबत...एकटेपणा बराचसा दूर होत असेल.