सॉक्रेटिसचे एक प्रसिद्ध वाक्य आहे --

माय ऍडवाईस टू यू इज टू गेट मॅरिड. इफ यू फाईंड ए गुड वाईफ, यू विल बी हॅपी; इफ नॉट, यू विल बिकम ए फिलॉसॉफर.

बघा दोन्ही बाजूंनी पुरूषांचा फायदाच आहे. तसेही, कजाग बायका मिळाल्यातर पुरूष आयुष्यात मोठा होतो असा अनुभव आहे. (स्वानुभव नाही!!)   दोन उदा. चटकन आठवली, एक अर्थातच सॉक्रेटिस आणि अब्राहम लिंकन.

कदाचित मी भोगतो आहे, मग तू असा मोकळा का? ही भावना त्यामागे असावी

हो किंवा वेलकम टू द क्लब म्हणायची संधी सोडाविशी वाटत नाही. इ.