"गडगडाटी हास्य करत पाहुण्याने आपले सरळ पाय दाखवले आणि म्हणाला, 'मी रामसे.' आणि त्याने खिशातून चलतचित्र कॅमेरा काढला. हडळ किंचाळून बेशुद्ध पडली. आणि सर्व भूतं जिवानिशी पळत सुटली आणि अशाप्रकारे काहीही ठराव संमत न होता दारुणरित्या जा. भू. म. बरखास्त झाली!!"
हा हा, मस्त लेख, शेवट तर अफलातूनच!