नकोस छेडू पुन्हा मला तू,
बाप माझा घालेल गोळी...

हसून घेते हळूच चिमटे...
मी रे मुलगी मराठमोळी!

वावा! मस्त.