सर्वांचेच मन:पूर्वक आभार !
साक्षी, अतिरेक नकोच ह्या मताचा मीही आहे पण जसे अनुने लिहील्याप्रमाणे एखाद्याला 'थँक यु' ला मराठीतून काय म्हणायचे हेच माहित नसेल तर संताप (सात्विक) येणारच ना...!
विकी, काही गोष्टी चाकरी आणि भाकरीच्या चौकटीबाहेर जाउन बघायचा असतात !