नकोस समजू साधी भोळी...
जरी नेसते साडी चोळी!
हसून घेते हळूच चिमटे...
मी रे मुलगी मराठमोळी!
तुझ्या मनीचे रहस्य दिसते
तुझ्याच लोचट लुबऱ्या डोळी...
तुला "केशवा" जमणे नाही
जो तो येथे गोंडा घोळी!
सुंदर! मूळ अक्षरगणवृत्तात आणखी मजा येईल.
- माफी