काही कामांच्या / लेखनाच्या व ऑर्कुटींच्या गडबडीत ह्या लेखावर चक्कर टाकणे राहून गेले होते त्याला आज मुहूर्त मिळाला.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
संवाद साधण्याच्या कलांवरचे पुढचे लेख जरा सावकाशीने द्यायचा विचार करतोय.