'खोकाघो' अर्धवट पाहून 'साता जन्माच्या...' वगैरे म्हणजे 'केतकी गुलाब जूही चंपक बन फूले' चालू असताना मन्नादांची 'एंट्री' होताहोताच चॅनल बदलून 'तेंरा तेंरा तेंरा सुंरुंर..' ऐकायला लागावे असे आहे. असो. चा चित्रपट वारंवार कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर लागत असतो, तेंव्हा सलग पहा.