अनुताई,
कल्पनाविलास आणि कथेची मांडणी जबरदस्त.
कैदाशिणबाई नाक मुरडत पुटपुटल्या आणि त्यांनी पर्समधून छोटीशी रक्ताची डबी काढून आरशात बघून पटकन लिपस्टीक ठाकठीक केली.
हेवाक्य वाचून तर अंगावर शहारा आला.
भुतांची नांवेही फार मार्मिकतेने योजलेली. वपु काळेंची एक अशीच भन्नाट कथा आठवली. कथा मुंबईतील निवासी जागेच्या समस्येवर बेतलेली होती आज त्या कथेचे नाव, त्यातील भुताचे नांव आठवत नाही. बहुदा एकबोटे असावे.
आणखीही कांही भुते येऊ द्यात. पुढील लेखनासाठीं शुभेच्छा.