नरेंद्रजी,
असिमेट्रीक = विषमाकार, सिमेट्रीक = समानाकार -- ह्यांची मी आधी नजरचुकीने अदलाबदल केली होती. ती सुधारल्याबद्दल धन्यवाद. आपण फारच सुंदर प्रतिशब्द दिले आहेत. 'कूट अंकन' ही संज्ञा मला खूपच आवडली.