मजा आली वाचून...... अप्रतिम कल्पना!!!!

'त्यांना जिवंत व्हऊदे तिकडं! तू कोनतं लुगडं नेसनार सभेला? म्या ह्येंना पैठनी घ्याया सांगनार हाय.' सटवाई तोंडातली मशेरी सांभाळत म्हणाली. 
'मी जातो. मला चांगलं इंग्लिश येतं. मी फोकाटेचा 'पाच रात्रीत फाडफाड इंग्लिश' चा कोर्स केला आहे.'

सुरेख.......एकदम झक्कास!!!!