छान लिहिले आहे. स्वत:चे घर सोडणे इतके सोपे असेल त्या पिढिला असे वाटत नाही. खूप आठवणी, धागे असतात वास्तू बरोबर. ज्याच्यासाठी आयुष्यभर दगदग सोसली तिथेच शेवटचे दिवस आरामात घालवावेसे वाटणं साहजिकच आहे. आयुष्याच्या उतरणीला ला माणूस भावनाप्रधान असतो, व्यावहारिक नाही.
शिवाय मामींना दोन्ही मुली आहेत म्हणून इतक्या सहजतेने हे स्वीकारता आलं असं वाटत आहे. "सून" या नात्यातून अनेक अपेक्षा असतात... तेव्हा "आपले" घर सोडून असा पर्याय निवडणारे किती लोक असतील?
माझे स्वत:चे अजून लग्न झालेले नाही पण जे आजूबाजूला बघून जाणवते ते काहिशा प्रमाणात असेच आहे.