उत्तुंग कल्पनाविलास आणि बारीक निरीक्षण यातून हा अस्सल वृत्तांत प्रकटला आहे. ते जरा रक्ताची लिपस्टिक वगैरे उल्लेख टाळले असते तर बरे झाले असते, पण एकंदरीत मामला झकास जमला आहे!
'ग्रामिन भागातील म्हैला पर्तिनिधी'
'पन म्यां काय म्हंतो, आपन बोलिवनं धाडूच त्या फ़्वारीनच्या मंडलींना. आन् त्यंच्याकडनं वर्गनी पन घीऊ हजार हजार रुपे.'
'या बया!! ही गोरी बाय काय चिंधूकं घालून आलीया? समदी पाट उघडी. शोभतं का' बाप्याभूतांसमूऱ?
हे विशेष आवडले.