छान लेख आहे. विषय वेगळा आहे. मामा-मामी दूर जाणार ह्याचे वाईट वाटले तरी त्यांच्या चाकोरीबाहेरच्या विचाराला दाद द्यायला हवी. (इंग्रजीत लॅटरल थिंकींग) खूपदा आपण काही पर्यायांचा विचारच करत नाही, आपले विचार नेहेमी चाकोरीतच फिरत रहातात. हॅम्लेट