हा खराखुरा तुरुंग नसावा, पण सत्य काय ते तुमच्याकडूनच कळेल. हाही भाग रंजक. पुढील भागांची वाट पहात आहे. पुस्तकाबाबतचे माझे मत अधिकाधिक बळकट होत चालले आहे!