बागबानसारख्या गाजलेल्या चित्रपटांनी निराशा केल्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचा उत्साह राहिला नाही.'खोसला का घोसला' थोडासा टी.व्ही.वर पाहिला होता. परीक्षण वाचून दोन्ही चित्रपट बघण्याची उत्सुकता वाटू लागली आहे. 'चश्मेबद्दूर'चे परीक्षणही खूप आवडले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 
                                                                      वैशाली सामंत.