नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषन यांना मराठीत अथवा कोणत्याही भाषेत शब्द शोधणे तार्किक वाटते. विशेषनामाला शब्द असेल काय याबद्दल शंका वाटते.

तरीपण काही शब्द तुम्हाला समर्पक वाटला आहे काय?