दर वर्षी गुढीपाडव्याच्या सुमाराला सगळी पानं गाळून खराटा होणाऱ्या आणि एका आठवड्यात गुलाबी पालवीने अंगांगी फुलून जाणाऱ्या अश्वत्थवृक्षाची आठवण झाली.
तुम्ही शब्द फार सुरेख वापरले आहेत. लेख आवडला. चेरी फुलणार म्हणजे हानामी जवळ आली की काय? गुलाबी - पांढऱ्या इवल्या पाकळ्यांची साकुऱ्याची कितीतरी चित्रं पाहिली आहेत. तुमच्या चेरीच्या फुलांचंही एखादं चित्र जमलं तर इथे नक्की चिकटवा.
--अदिती