चक्रपाणि,
हा 'शोधनिबंध' आवडला! हल्ली तुझी 'चिंतन बैठक' चालू आहे असे वाटते! सदर विषयाच्या सखोल आत्मचिंतनातून मिळालेल्या ज्ञानाच्या प्रकाशात सत्याचा (!) शोध घेत रहा. जो जे जे वांछिल तो ते ते लाहो.
तथास्तु. (लगे रहो)
जयन्ता५२