शब्द दाहक, बोचरे 
त्यांना घाबरले मन
प्रश्न सतावतो पुन्हा
कसे करावे लेखन
हाहाहाहाहाअहा:):):)

अधी तिने फार सूचक आहे :)

विडंबन वाचून फार मजा आली.