रस्त्यात येताना तो मला आडवा आला.
तुमच्या शीतकपाटात हे ठेवाल का? पुढच्या महिन्यात शीतकपाट घ्यायचे आहे.
पंख्याच्या पात्याशी खेळु नकोस, इजा होईल.
पंख्याच्या मानेत वंगण लावावे.
अभ्यासाची उज़ळणी करुन घे.
ही त्याची आवृत्ती आहे, मला वेगळेच सांगायचे आहे.