- रस्त्यात येताना तो मला आडवा आला.
- तो मला अकारणच उलट-प्रश्न करत होता.
- वाहने सांभाळुन चालवावी. ओलांडून पुढे जाऊ नये.
- मिसळणी यंत्र मिळेळ का ?
- दूरचित्रवाणी संच आणि ताराकृत प्रक्षेपण थोडे बंद करावे लागेल, परीक्षेचे दिवस आले आहेत ना!
- तुमच्या शितकपाटात हे ठेवाल का? पुढच्या महिन्यात शीतकपाट घ्यायचं आहे.
- पंख्याच्या पात्याशी खेळु नकोस, इजा होईल.
- पंख्याच्या मानेत वंगण लावावे.
- ध्वनीक्षेपकांकित दूरध्वनी चालू कर बरे, सगळ्यांना ऐकता येईल.
- अभ्यासाची उजळणी करुन घे.
- हे त्याचे आवृत्ती आहे, मला वेगळेच सांगायचे आहे.
जमतंय का, द्वारकानाथजी?