गल्लीमध्ये वाट पाहते
दबा धरुन मित्रांची टोळी

रंग लावता घेते चिमटे..
(काका, काकू नाही भोळी!)

आवडले. छान!