छान आहे हितगुज़. आवडले. चेरीचे झाड, डॅफ़ोडिल्स, कार्डिनल पक्षी अशा पाश्चात्त्य संदर्भांमुळे लेखनात वेगळेपणा ज़ाणवतोय. कुणाला हे एखाद्या इंग्रजी लघुनिबंधाचे भाषांतर वाटल्यासही नवल वाटू नये.
काय रे? बोचतात का तुला स्वतःचीच फुलं? इतकी नाजुक, शुभ्रं फुलं - पण जेमतेम दोन आठवड्यातच त्यांचा सडा पाडणार खाली. मग तू पांघरणार हिरव्या पानांचा शालू. तो मात्रं रहाणार अंगावर कडाक्याची थंडीपडेस्तोवर.
छान!
आत्ता तू कितीही नाटक केलंस तरी तो दिवस फार दूर नाही. .....कदाचित उद्या, परवा किंवा पुढच्या आठवड्यात....
आवडले.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.