असं जे इंग्रजीत म्हणतात, तसं म्हणावंसं वाटतंय. वाचकांची उत्सुकता वाढवत वाढवत मस्त लिखाण चाललंय. फक्त ते वऱ्हाडी बोलीतील वाचायला जरा अवघड जातंय. आम्हा खानदेशी माणसांना वऱ्हाडी ऐकायची सवय नाही ना.