माधवराव,
या लिखाणाचा सरळसोट खरेपणा भावला.मामा-मामीं दोघांच्याही संकल्पना स्पष्ट आहेत. या माणसांना जीवन कळले आहे!  अशी माणसे सुखी असतात.
जयन्ता५२