या गाण्याच्या गायकाची काही गाणी मलाही आवडतात. प्रस्तुत भूतांना भेडसावण्याचा उल्लेख हा आजतक वरच्या एका बातमीत असलेल्या 'एका गावात झलक दिखला जा गाण्यावर बंदी कारण त्याने एक भूत जागते' या बातमीला उद्देशून आहे!!गायकाचा अवमान करण्याचा हेतू नाही.
राहिली गोष्ट भूतांच्या जातीभेदाची, तर माणसांच्या करमणूकीसाठी काही भूतांचा जातीय बळी देणं मानवी (रक्तपिपासू) लेखिकेला आवश्यक वाटलं...
(हा डिस्क्लेमर आधीच द्यायचा होता, पण त्यामुळे काही प्रतिसाद वाढतील असे वाटले म्हणून मुद्दाम नंतर दिला!!!'प्रतिसादांचा' जोगवा मिळवण्यासाठी या युक्त्या!!)