विडंबनाचे विडंबन झ्कास!

नाल्यात बेडकांचा बघ सूर लागला
कूपात नांदताना असे कुरकुरू नये

मस्त.

अकस्मात कोणा कवीने असे घसरू नये
कुठल्याही प्रकाशकाला गृहित धरू नये

'मनोगत' ह्या प्रकाशकास गृहित धरल्यास चालेल ना हो ? नाहीतर आमचं "लेखन" दुसरं कोण छापणार?  ;)