जवळ जवळ १२ वर्षांपूर्वी वाचलेली बातमी आठवली. बेळगावजवळच्या कोठल्या तरी गावात एका शेतकऱ्याने शेतातून डुकरांना घाबरवून हुसकून लावण्यासाठी शेतात मायकेल जॅक्सनची गाणी लावण्याचा प्रयोग केला होता. तपशीलाबद्दल चू. भू. द्या. घ्या.