विडंबन वाचून गंम्मत वाटली.

अधी तिने फार सूचक आहे :) थंड रक्ताने काव्याचा चोळामोळा चालू ठेवा, इथे लिहिणारे व विडंबन करणारे आपण काही एकटेच आहेत असे नाही.
शुभेच्छा.