खरं सांगु का ? माझं लग्नदेखील अप्रत्यक्षपणे इंटरनेटच्या वापरानेच झाल. म्हणजे स्थळ जरी ओळखीतुन कळंलं असलं तरी माझा नवरा त्यावेळी परदेशी होता आणि इंटरनेट वर (Web Cam) वर पाहुनच आम्ही एकमेकांना पसंत केलं.
आजकाल प्रचलित असणाऱ्या ऑनलाइन विवाहसंस्थाबद्दल लिहीण्याची देखील इच्छा आहे.जमल्यास नक्की लिहीन !
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.