केसुभाई

जबरा... थंड रक्ताने फार आवडले.. तुमच्या/ इतर विडंबनकारांच्या आविष्कारांचा एक संग्रहच करायला हवा... मूळ कविता आणि विडंबन, आणि त्याच्या जोडीला खुमासदार रसग्रहण.

काय म्हणता?