कविता छानच जमली आहे. अक्षरगण वृत्तामुळे ती सहजपणे छंदांत म्हणता येते हे फारच छान.

नवार ल्यावी मराठमोळी
या ओळीत नवार ऐवजी लुगडी घातली तर
आणखी मजा येईल