निसर्गाचे हे शब्दचित्रण आवडले. आपले निसर्गप्रेम व उत्तम निरिक्षणही जाणवले, सुरेख!