ओव्हरटेल साठी ओलांडून जाणे हा चपखल शब्द वाटतो. ओव्हरटेक मध्ये एका स्पर्धेची भावना जाणवते तसे ओलांडतना हा शब्द सौम्य आणि सऱ्ह्द्य वाटतो.

व्हर्जन साठी स्वरुप हा शब्द बरा वाटतो.