विडंबन वाचून गंम्मत वाटली.
अभिप्राया बद्दल आभार..

अधी तिने फार सूचक आहे :)  कसचं आलय सुचक जे काही आहे ते सरळ सरळ आहे...

इथे लिहिणारे व विडंबन करणारे आपण काही एकटेच आहेत असे नाही.
ह्या प्रतिसादाचे प्रयोजन समजले नाही.. आपल्याल काही सुचवायच आहे का?

शुभेच्छा.
धन्यवाद आणि तुम्हालासुद्धा..

केशवसुमार..