माफीभाऊ,
मस्त!
तुझ्या मनीचे रहस्य दिसते
अनेक बोके तुझ्याच बोळी
म्याव, म्याव!
कवीच आम्ही! जगास छळण्या
भरू फुकाच्या अखंड ओळी
पितामह, मनोगती टवाळांचं ब्रीदवाक्य वदलात तुम्ही.