आपण आपली जी मुख्य ४ सणे साजरी करतो ती म्हणजे दिवाळी ( ५ दिवस), दसरा ( १० दिवस) आणि होळी ( ५ दिवस) अशी आहेत.

असे सण जे काही शतकापासुन साजरी होतात त्यांना अनेक कथा आणि कल्पनांचे आवरण प्राप्त होणे आणि प्रत्येकाने आपल्यापरीने अर्थ शोधणे साहजिकच आहे.

अजून १०० वर्षानी अथवा १००० वर्षांनी या सणांचे महत्त्व आणि आयोजन कसे असेल ते कोणबरे सांगु शकतील बरे...