प्रिय जीएस,
बऱ्याच दिवसांपासून तुमच्या गिरिभ्रमण लेखाची वाट पहात होतो, खरोखर वाचून फार आनंद झाला. तुम्हाला सोबत कारण्याचे मनात फार होते पण काही व्यवसायीक कामा निमित्त बाहेर जाणे आवश्यक होते. लवकरच ट्रेक ठरवू.