हे एक नाटक आहे. एक "समांतर" रंगभूमीवरील नाटक. अतिशय गुंतागुंतीचे आणि गुढ भाषेतील हे नाटक आहे. वरवर पाहता हे काही पात्रांभवती फ़िरते पण प्रत्यक्षात हे नाटक खूपच वेगळे आहे. याला खास "आरती प्रभू" शैलीतील नाटक म्हणू शकतो.