केशवसुमारपंत,
माझ्या मूळ गझलेपेक्षाही तुमचं विडंबन सहज-सुंदर झालं आहे. अभिनंदन.
गोंडा घोळी - मस्तच.
बाप-गोळीचा शेर फक्त खटकला - मात्रा आणि आशय दोन्हीच्या दृष्टीनं. बाकी गझल मात्र खूप आवडली.
- कुमार