जीएस,
खुपच सुंदर वर्णन केले आहेत भ्रमंतीचे !
ग्रहण सोहळ्याचे वर्णन तर अप्रतिमच-
केशवाच्या हातच्या कांदेपोह्यांची चव आम्ही चाखलेली आहेच पण ते बनवण्याचा त्याचा उत्साह किती दांडगा असतो हे पटकन नजरेसमोर आले.
दर वेळी तुमच्या सोबत एका तरी भ्रमंतीला यायचे ठरवतो व दर वेळी काहीना काही कारणाने योग येत नाही....
असो - एका यशस्वी गिरीभ्रमणाबद्दल आपल्या सर्वांचे मनोमन अभिनंदन व आपण हे रसभरीत वर्णन येथे दिल्याबद्दल आपले आभार !