साक्षींशी सहमत आहे....आपल्या भाषेची वेशीवर टांगलेली लक्तरे बघीतली की तीळ तीळ तुटतो आतला... पण करणार काय; जेथे शासनच नाकर्ते आहे तेथे पुंगी वाजवायची तरी कोणापुढे ?