फसवून कुठेसा वसंत गेला होता
फुललो पण मी, मी करार केला होता
वा!
"असतोस कुठे?" मी विचारले देवाला
कळले भलते - तो कधीच मेला होता
वा!!
अवतीभवती मी तुझ्याच होतो तेव्हा
(नव्हता मजला, पण लळा हवेला होता! )
वाव्वा.
प्रतिसाद द्यायचा कसा राहून गेला होता कळत नाही. असो. गझल फार आवडली