टीकारामपंत,
मस्त हजल / विडंबन.

आली होळी, गेली होळी
उरली पण पुरणाची पोळी

ओळींवरती नुसत्या ओळी
गझलेची बांधलीय मोळी
- वा!

काका-काकूचा शेर आणि भूतनाथही आवडला.

- कुमार